सोलापूर जिल्हा
श्री संत दामाजी कारखाना इतर कारखान्याबरोबर ऊस दर देणार;- चेअरमन शिवानंद पाटील
वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; संचालक मंडळाने केला हा ठराव

मंगळवेढा प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी कारखाना
कार्यस्थळावर संपन्न झाले सभेच्या सुरुवातील कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.कि.रा.मर्दा तसेच संस्थापक व्हाईस चेअरमन स्व.रतनचंद शहा शेठजी, श्री संत दामाजीपंत यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.शिवाजीराव काळुंगे व माजी उपनगराध्य रामचंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात,उपस्थित मान्यवर,संचालक मंडळ यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

त्यानंतर अहवाल सालात दिवंगत झालेले कारखान्याचे सभासद, शेतकरी, कामगार,कलावंत, शास्त्रज्ञ, खेळाडू, साहित्यीक यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहनांचा ठराव संचालक रेवणसिध्द् लिगाडे यांनी वाचुन दाखविला सर्व सभासदांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहुन श्रध्द्ांजली अर्पण केली.वत्यानंतर सभेचे कामकाजास सुरुवात झाली. चेअरमन शिवानंद पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करताना आपल्या मनोगतामध्ये मंगळवेढा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी हा केंद्रबिंदु मानुन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच सामान्य शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी यांचा विकास व्हावा या उदद्ेशाने आदरणीय कै. कि.रा.मर्दा ऊर्फ मारवाडी वकिलसाहेब व कै.रतनचंद शहा शेठजी,कै.चरणुकाका पाटील यांनी सहकारी तत्वावर सुरु केलेल्या या आपल्या साखर कारखान्याची वरचेवर प्रगती व्हावी या हेतुने आपण सर्वजण प्रयत्न करित असलेचे सांगितले.
संस्थेसमोर मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी असताना जुलै २०२२ मध्ये नवीन संचालक मंडळ निवडणूकीमध्ये सभासद-शेतकरी यांनी या संचालकमंडळावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहुन आपणां सर्वांची या संस्थेवर असणारी निष्ठा व सहकार्यामुळे येणा-या अडचणीवर मात करुन हा कारखाना प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न हे संचालक मंडळ करित आहे. दामाजी हा महाराष्ट्रातील एकमेव साखर कारखाना आहे, कि दोन वर्षात १० हजार पेक्षा जास्त नवीन सभासदत्व देण्याचे काम आमचे संचालक मंडळाने केलेले आहे.
मागील हंगामात आपणा सर्वांचे सहकार्याने कारखान्याने ३,८०,५३५ मे।टन ऊसाचे गाळप करुन ३,८४,३००क्विंटल पोती साखरेचे उत्पादन केले असुन १०।१०टक्के साखर उतारा मिळाला आहे कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प
नसताना, आर्थिक अडचणी असताना एफ आरपी रु.२३२५/- असुन सुध्द्ा स्पर्धेत
टिकुन जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करणेसाठी झालेल्या गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला रु.२७०१/- दर दिला आहे.हंगामातील ऊस उत्पादकांची बिले, तोडणी-वाहतूक ठेकेदारांची देणी, कारखान्यातील कर्मचा-यांचे आज अखेरचे पगार वेळेवर करुन त्यावरील प्राùव्हीडंट फंड, कर्मचारी पतसंस्था कपात व इतर कपाती वेळचेवेळी संबंधीताना दिलेल्या आहेत.

कामगारानीही आमचे संचालक मंडळाचे आवाहनाला प्रतिसाद देवुन आùफ सिझन कालावधीमध्ये सहकार्य केले आहे काटकसर व पारदर्शी कारभार करण्यास हे संचालक मंडळ कटिबध्द् असणार आहे केंद्राच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री
मा.ना. एकनाथजी शिंदेसाहेब,उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस व मा.ना.अजितदादा पवार आणि आपले दामाजी परिवाराचे प्रमुख सोलापुर जिल्ह्याचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक मालक यांचे सहकार्यामुळे आपले कारखान्यास नुकतेच एन.सी.डी.सी कडून ९४.०० कोटी रुपये ९% या सवलतीच्या व्याजदराने आठ वर्षे परतफेड कालावधीचे कर्ज मिळाले आहे याचे योग्य नियोजन करुन काटकसरीने कारखान्याच्या हितासाठी वापर करुन जिल्ह्यातील नामांकित कारखान्याचे यादीत दामाजी कारखान्याचे नांव अग्रक्रमावर आणण्यासाठी वाटचाल चालु आहे. बँकांची देणी ओ.टी.एस.च्या माध्यमातून परतफेड प्रयत्न करीत आहोत या कर्जातुनच पहिल्यांदा कामगारांचा मागील ३२ महिन्याचा थकीत प्रोव्हीडंड फंड भरणा केलेला आहे.

येणारा हंगामात ५ लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ठ ठेवलेले असुन आसपासच्या इतर कारखान्याचे बरोबरीने ऊस दर देणार आहोत त्यासाठी लागणारे
आवश्यक मटेरिअल मागवुन आॅफ सिझनमधील मशिनरी दुरुस्तीची कामे पुर्ण करुन घेत आहेत पुर्ण क्षमतेने कारखाना चालविणेसाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा बैलगाडी २२०, डंपिंग टù्रक्टर १७५, टù्रक्टर १६५ व हार्वेस्टर मशिन १० भरती करुन त्यांना रु।१३ कोटी ४७ लाख अùडव्हान्स दिलेला आहे यासाठी धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे ,रतनचंद शहा बँकेचे राहूल शहा शेठजी, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, बळीराजा पतसंस्थेचे दामोदर बापू देशमुख आदि मार्गदर्शक मंडळीनी सहकार्य केले आहे तसेच माजी चेअरमन अॅड नंदकुमार पवार वकील, माजी व्हा चेअरमन रामचंद्र वाकडे, संचालक यादाप्पा माळी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी वर्गानेही कमी वेळेत कामे पूर्ण केलेने कामगार वर्ग अभिनंदनास पात्र आहेत.सर्व सभासद बंधु, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, तोडणी यंत्रणा, ठेकेदार यांच्या सहकार्याने गाळपाचे हे उदिष्ठ निश्चीतच आपण गाठू शकू याविषयी मला खात्री आहे.तरी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी सन २०२४-२५ गळीत हंगामाकरिता तालुक्यात एकमेव सहकारी तत्वावर सुरू असून आपला ऊस देवुन गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सदर प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक प्रा. काळुंगे सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, दामाजी कारखान्याने मागील दोन सिझनमध्ये दुस-या कारखान्याबरोबर ऊस दर दिलेला आहे.ऊस, तोडणी वाहतुक बिले, कामगार पगार वेळेवर दिलेली आहेत.आपले जिल्ह्यात साखर कारखाना भरपूर आहेत त्यात खाजगी कारखाना भरपूर आहेत.त्यात ऊस मिळविणेसाठी स्पर्धा होती शेतक-यांनी ऊस परिपक्व झालेनंतरच गळीतास द्यावा दामाजी रिकव्हरी मागील दोन हंगामात चांगली आहे. शेतक-यांनी कमी पाण्यावर येणारे नवीन बेणे वापरुन जास्त ऊसाच्या रिकव्हरीच्या ऊसाचे उत्पादन करावे भविष्यात सीएनजी व इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.कारखान्यासमोर तोडणी व वाहतुकीचे प्रश्न गंभीर होत चालेले आहेत. ऊस तोडणी चांगली होणेसाठी ५ किंवा ६ फुटी सरीचा वापर केल्यास यंत्राचे सहाय्याने ऊस तोड करणे सुलभ होईल असे सांगितले.
माजी व्हा.चेअरमन रामचंद्र वाकडे यांनी आपले मनोगतात कारखान्याचा कारभाराबाबत समाधान व्यक्त केले.दामोदर देशमुख यांनी ऊस उत्पादकांना रिकव्हरीनुसार ऊस दर निश्चित करावा असे निवेदन दिले यावर अùड नंदकुमार पवार यांनी या भागातील सभासदांच्या २६५ ऊसामुळे कारखान्यास रिकव्हरी बेस लागणार नाही.यासाठी आपणच शेतक-यांना सुधारित व रिकव्हरीचे ऊस लागन करणेसाठी कारखान्यावर प्रशिक्षण देण गरजेचे आहे भविष्यात निश्चित याचा फायदा कारखान्यासाठी होईल तसेच सौर उर्जा प्रकल्पत राबविणे काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच बाळासाहेब यादव यांनी ९४ कोटी मंजुर करुन आणले बद्दल सर्व संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले.
प्रगतशिल बागायतदार व उद्योजक संजय कट्टे यांनी कारखान्याचे संचालक मंडळास मानधन देणेबाबतचा विषय चर्चेस आणला असता चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले कि, संचालक मंडळ सत्तेवर आलेल्या
पहिल्या सभेत आम्ही भत्ता घेणार नाही, गाडी डिझेल घेणार नाही,फोन गेस्ट हाऊस वापरणार नाही असे जाहिर केलेप्रमाणे आम्ही कामकाज करणार
आहोत त्यामुळे मानधनाचा प्रश्न उपस्थित करु नये.
पहिल्या सभेत आम्ही भत्ता घेणार नाही, गाडी डिझेल घेणार नाही,फोन गेस्ट हाऊस वापरणार नाही असे जाहिर केलेप्रमाणे आम्ही कामकाज करणार
आहोत त्यामुळे मानधनाचा प्रश्न उपस्थित करु नये.
विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले।यामध्ये मागील वार्षिक सभेचा वृत्तांत,सन २०२३-२४ या
आर्थिक वर्षाचा अहवाल,ताळेबंद व नफा-तोटा पत्रके,वैधानिक लेखापरिक्षक यांचा लेखा परिक्षण अहवालास मान्यता देणे,कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी,संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पुढील वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षक व आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे, कारखान्याची गाळप क्षमता वाढविणे, सहविजनिर्मिती प्रकल्प, आसवानी प्रकल्प (डिस्टीलरी) उभारणी करणे, अनावश्यक भंगार माल विक्रीस मान्यता देणे इत्यादी विषयांना सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजुरी दिली.तसेच त्यांनी कारखान्याने मागील गळीत हंगामातील संपुर्ण ऊस बिले, कामगार पगार, ऊस तोडणी व वाहतुक बिले अदा केलेली असून चालु हंगामासाठी मशिनरीची सर्व कामे पूर्ण होत आली असून कारखाना पूर्ण गाळप क्षमतेने चालणेसाठी मशिनरी सज्ज असलेचे सांगितले.सभासदांनी विचारलेले प्रश्न व धोरणात्मक सुचनांना कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी समर्पक उत्तरे देवून सभासदांच्या शंकांचे निरसन केले.

सदर प्रसंगी शिवाजीराव नागणे,अùड भारत पवार, जालिंदर व्हनुटगी, राम घोडके, शिवाजीराव पवार,भारत पाटील, कल्याण रोकडे, नितीन पाटील, काशिनाथ पाटील(एम डी), डाॅ माणिक पवार, दत्ता भाकरे, दुशासन दुधाळ, नंदकुमार पुजारी, रणजितसिंह पाटील,सिध्देश्वर डोके,विठ्ठलराव चौगुले,विलास पाराध्ये, सत्यवान सोनवणे, गुंडोपंत दत्तु, चंद्रकांत पवार, कल्याण डोके, विकास बेदरे, राजेंद्र बेदरे, बंडोपंत बेदरे, हेमंत निकम, रविंद्र पुजारी, राजेंद्र कोकरे, ज्ञानेश्वर मेटकरी, काशिनाथ पाटील,दौलत माने,प्रकाश पाटील, मनोज ठेंगील, अनिल वाघमोडे, उत्तम घोडके, मनोज चव्हाण, धोिंडबा सावंत, अशोक रणे, महेश चव्हाण, कुमार धनवे, सिध्देश्वर हेंबाडे, विठ्ठल आसबे, शिवशंकर कवचाळे, दादासो पवार, अशोक पवार, शरद पुजारी, बजरंग पवार,एकनाथ फटे, पिंटु शिंदे, साहेबराव पवार, उत्तमराव घोडके, पप्पू स्वामी तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, सिध्देश्वर आवताडे, तानाजी कांबळे, सौ.निर्मला तानाजी काकडे, सौ.लता सुरेश कोळेकर, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद-शेतकरी उपस्थित होते.राष्ट्रगीताने सभेचे सांगता झाली.

“कारखान्याचे संस्थापक स्व.कि.रा.मर्दा व स्व.रतनचंद शहा यांचे बरोबर स्व चरणुकाका पाटील यांचे ही खुप मोठे योगदान असून त्यांचा कारखाना साईटवर पुतळा उभा करणेबाबत ठराव मांडला याला कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी अनुमोदन दिले चेअरमन शिवानंद पाटील यांनी लवकरात लवकर कारखाना साईटवर स्व.चरणुकाका पाटील यांचा पुतळा उभा करणार असलेचे जाहिर केले.”
Related Articles