मंगळवेढा
“दामाजी साखर कारखान्याचे संचालक प्रा. रेवनसिद्ध लिगाडे यांचे वडील चंद्रकांत शिवगोंडा लिगाडे यांचे दुःखद निधन

दामाजी साखर कारखान्याचे संचालक प्रा. रेवनसिद्ध लिगाडे यांचे वडील चंद्रकांत शिवगोंडा लिगाडे यांचे दुःखद निधन
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा ता. डोणज पोस्ट विभागातील निवृत्त पोस्ट मास्तर चंद्रकांत शिवगोंडा लिगाडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता दुःखद निधन झाले.
मृत्यूसमयी ते ७६ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे ते संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा.
रेवनसिद्ध लिगाडे यांचे वडील होत त्यांचा अंत्यविधी डोणज येथील लिंगायत स्मशानभूमीत सायंकाळी पाच वा. करण्यात येणार आहे.




