Uncategorized
मंगळवेढा : सेवानिवृत्त तलाठी ( भाऊसाहेब ) ज्ञानेश्वर भिमदे यांचे अल्पशा निधन.

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा माळी गल्ली येथिल सेवानिवृत्त तलाठी ( भाऊसाहेब ) ज्ञानेश्वर रेवाप्पा भिमदे यांचे निधन.
पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते वयाच्या (७०) व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.



