Uncategorized
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी बैठक संपन्न , भगिरथ भालके यांच्यासह अनेक नेते व नगरसेवकांची उपस्थिती

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी बैठक संपन्न , भगिरथ भालके यांच्यासह अनेक नेते व नगरसेवकांची उपस्थिती
पंढरपूर नगरपालिकेच्या च्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व 12 नगरसेवकांची बैठक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भागीरथ दादा भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, भैरवनाथ शुगर चे चेअरमन अनिल दादा सावंत, गटनेते नागेश काका भोसले यांच्या उपस्थितीत हॉटेल ग्रँड येथे पार पडली.
यावेळी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर,नगरसेवक सुधीर धोत्रे, नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे,नगरसेवक भैया कळसे, नगरसेवक अक्षय गंगेकर,नगरसेवक धनंजय धोत्रे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक विनायक देवमारे,नगरसेवक राहुल शिंदे नाईक उपस्थित होते.




