Uncategorized
“मंगळवेढा : चोखामेळा बाजार पेठेतील प्रसिद्ध व्यापारी औदुंबर शंकर बोमाण्णा यांचे निधन..!

“मंगळवेढा : चोखामेळा बाजार पेठेतील प्रसिद्ध व्यापारी औदुंबर शंकर बोमाण्णा यांचे निधन..!
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा चोखामेळा बाजार पेठेतील होलसेल व्यापारी औदुंबर शंकर बोमाण्णा यांचे दिनांक 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजता बोराळे नाका येथील लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मंगळवेढा येथील बाजार पेठेतील सुप्रसिद्ध नारळाचे होलसेल व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते संजय बोमाण्णा यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली व एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे.




