Uncategorized

काटेकी टक्कर! बसवराज पाटील विरुद्ध प्रदीप खांडेकर, बसवराज यांच्या बाजूने मतदारांचे झुकते माप!

काटेकी टक्कर! बसवराज पाटील विरुद्ध प्रदीप खांडेकर, बसवराज यांच्या बाजूने मतदारांचे झुकते माप!

मंगळवेढा प्रतिनिधी

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद भोसे गटात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे बसवराज पाटील विरुद्ध प्रदीप खांडेकर अशी काटेकी टक्कर होताना पहावयास मिळत आहे.

भोसे जिल्हा परिषद गटात अनेक आरोप प्रत्यारोपानी वातावरण ढवळून आज मतदान होत आहे.

दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारी अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात बसवराज पाटील यांच्या बाजूने मतदारांनी झुकते माप दिले आहे.

विशेषता नंदेश्वर भागात कोण वरचढ  होणार या गटातील निवडणूक बसवराज पाटील विरुद्ध प्रदीप खांडेकर अशी राजकीय रंगली होती दोन मातब्बर लढतीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button