Uncategorized

“गुंजेगाव सखुबाई बिराप्पा सलगर यांचे दुःखद निधन 

डॉ.सुहास सलगर यांच्या त्या मातोश्री आहेत 

 

गुंजेगाव सखुबाई बिराप्पा सलगर यांचे दुःखद निधन 

डॉ.सुहास सलगर यांच्या त्या मातोश्री आहेत 

मंगळवेढा: गुंजेगाव येथील सखुबाई बिराप्पा सलगर यांचे दुःखद निधन झाले अंत्यविधी शुक्रवार रोजी सकाळी ८:३० वाजता गुंजेगाव येथील राहते घरी करण्यात येणार आहे.

पशुधन विकास अधिकारी डॉ.सुहास सलगर यांच्या त्या मातोश्री आहेत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि संपूर्ण कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button